Rohan Miraje

रोहन मिरजे (Rohan Miraje) हे chanakyamarathi.in चे संस्थापक आणि मुख्य लेखक आहेत. ते पत्रकारिता व जनसंवाद पदवीधर (Graduate in Journalism & Mass Communication) असून, १५ वर्षांहून अधिक काळ डिजिटल मीडिया, कन्टेन्ट रिसर्च आणि पब्लिशिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतीय विचारपरंपरा आणि चाणक्य नीतीचा आधुनिक जीवनातील व्यावहारिक संदर्भांसह अभ्यास करून, पैसा, नाती, करिअर, मानवी स्वभाव, निर्णय आणि दैनंदिन जीवनातील विविध परिस्थितींवर सोप्या मराठी भाषेत माहिती मांडणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. चाणक्य नीतीशी संबंधित माहिती मांडताना उपलब्ध संदर्भांचा अभ्यास, तथ्य आणि आधुनिक interpretation यामध्ये फरक ठेवणे आणि अतिरंजित किंवा हमी देणारे दावे टाळणे यावर त्यांचा भर असतो.
संस्थापक, लेखक आणि चाणक्य नीती अभ्यासक
Follow:
1 Article

माणसाचा खरा स्वभाव कसा ओळखावा? चाणक्य नीतीच्या ७ गोष्टी

आपण एखाद्या माणसाला चांगलं किंवा विश्वासू कधी मानतो? जेव्हा तो आपल्याशी गोड…

फॉलो करा